ओसामा बिन लादेन ठार

ओसामा बिन लादेन ठार

ओसामा बिन लादेन ठार

अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ९ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा लादेन सुत्रधार होता. लादेनच्या शोधात अमेरिकेच्या सैन्याने अफगणिस्तानमध्ये मोहिम राबवली होती त्यात जगातील ‘मोस्ट वाँटेड’ दहशतवादी, अल् कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन ठार झालाय.

लादेनला एक आठवड्यापूर्वीच ठार मारण्यात आले आहे. त्याच्या शवाचे विच्छेदन केल्यानंतर आज त्याच्या मृत्यूची अधिकृत घोषणा अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केली आहे.