पालघाट खिंड

पालघाट खिंड केरळ व तामिळनाडू या दोन राज्यांमधील दळणवळ्णाचा प्रमुख दुवा आहे.

पालघाट खिंड:- ही खिंड उत्तरेकडे निलगिरी टेकड्या व दक्षिणेकडे अनयमलाई टेकड्यांच्यामध्ये म्हणजेच पश्चिम घाटामधली महत्त्वाची फट आहे.

ती २२ कि.मी लांब असून केरळ-तामीळनाडू सीमेवर आहे.