पंडीत भीमसेन जोशी यांचे निधन

पंडीत भीमसेन जोशी

पंडीत भीमसेन जोशी

भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे आज सकाळी पुण्यात निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. गेले काही दिवस आजारी असल्याने, त्यांच्यावर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दुपारी साडेचार वाजता वैंकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.