झाडे लावा, झाडे जगवा

झाडे लावा, झाडे जगवा

राज्यात फक्त २०.३ टक्के वनांचे क्षेत्र उरले आहे. पुढच्या दोन वर्षांत १०० कोटी झाडे लावण्याचा निर्णय पर्यावरणाच्या क्षेत्रात करणार्‍या संस्थांनी घेतला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घोषित केले की, यंदा त्यातील ५० लाख झाडे लावण्यात येतील.

छायाचित्र: वैभव भोसले