पोर्ट ब्लेअर

भारतीय केंद्रशासित प्रदेशाची राजधानी पोर्ट ब्लेअर इंग्रजी राजवटीत हद्दपारीचे (जन्मठेप) ठिकाण होती.

पोर्ट ब्लेअर :- काही दिवस दुर्लक्षित राहिलेला सर्वात जुना जन्मठेप तुरुंग (इ. स. १७८९-९६) होय. नंतर भारतातील बंडाच्या उद्रेकानंतर आणि वादळाने अडकलेल्या खलाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने इ.स. १८५८ साली तेथे तुरुंग स्थापण्यात आला. त्याचे नाव ‘पोर्ट ब्लेअर’ होय.

1 thought on “पोर्ट ब्लेअर

  1. Pingback: ३० डिसेंबर दिनविशेष | December 30

Comments are closed.