प्राप्ती

एका मराठी लेखकाच्या आत्मचरित्रांच प्रकाशन झाल्यावर आठच दिवसांनी त्यांची मुलाखत घेणार्‍या एका पत्रकाराने त्यांना प्रश्न केला,

“आत्त्मचरित्र लिहून तुम्हाला काय मिळालं?”

’दोन हजार शत्रू,” लेखक महोदय म्हणाले!