पुदिना सरबत

साहित्य :

  • १ लहान जुडी पुदिना
  • २ चमचे लिंबाचा रस
  • १ वाटी साखर
  • पाणी

कृती :

पुदिना वाटून त्यात लिंबाचा रस घालावा. साखरेत १/२ वाटी पाणी घालून पाक करून घ्यावा.गरम असतानाच त्यात पाणी वाटलेल्या पुदिन्याचे मिश्रण घालून बाटलीत भरून ठेवावे.