
सिथियन पुरुषी मस्तकाप्रमाणे असलेला टांगता दिवा टेराकोटा फ़ सुमारे १ले-२रे शतक,संग्रहः बी.आर्.लॅम्चूर, तेर
प्रागैतिहासिक काळात महाराष्ट्रात मानवी वस्ती झाली नाही असे पूर्वी समजले जात असे. परंतु हल्लीच्या संशोधनाद्वारे येथे अश्मयुगीन मानवाचे अस्तित्व होते ते सिद्ध केलेले आहे. तसेच प्राचीन हवामानातील बदलांचा क्रम निश्चित करण्याचे आणि त्यांची मानवी संस्कृतीच्या विविध टप्प्यांशी सांगड घालण्याचे प्रयत्नही झाले आहेत.
परिणामतः महाराष्ट्रातील प्रागैतिहासिक जीवनासंबंधी आज आपल्याला बरीच माहिती उपलब्ध झालेली आहे.
पुरातनकालातील अन्य विषयांची माहीती अन्न गोळा करणारा मानव,आद्य शेतकरी,महापाषाणयुगीन घोडेस्वार,नागर संस्कृतीची सुरूवात,सातवाहन काळ,सुवर्णयुग. सविस्तर माहितीसाठी खालील दुवे पाहा
- अन्न गोळा करणारा मानव
- आद्य शेतकरी
- महापाषाणयुगीन घोडेस्वार
- नागर संस्कृतीची सुरूवात
- सातवाहन काळ
- सुवर्णयुग