राजापूर

राजापूर : (जि. रत्नागिरी) येथे प्रत्येक तीन वर्षांनी गंगा प्रकट होते. या गंगेचा कालावधी केवळ अकरा दिवसांचा असतो. काही कुंडांत आपोआप गरम पाणी येते. राजापूरची ही गंगा अचानक प्रकट होते व अचानक लुप्त होते.