रांची

रांची

रांची

नव्या झारखंड राज्याची राजधानी रांची आहे.

रांची : बिहारच्या दक्षिण भागातून १५ नोव्हेंबर २००० रोजी भारताचे २८ वे राज्य म्हणून झारखंड राज्य निर्माण झाले.

तिचे क्षेत्रफळ ७९,७१४ चौ कि.मी. असून त्यात १८ जिल्हे आहेत. या राज्यास विधानसभेच्या ८१ तसेच लोकसभेत १४ व राज्यसभेत ६ जागा दिल्या आहेत.