रताळ्याच्या चकल्या

साहित्य

  • रताळी
  • वरयाचे तांदूळ
  • हिरव्या मिरच्या
  • आले
  • मीठ

कृती

रताळी उकडून, सोलून, किसून घ्या.नंतर त्यात वर्‍याच्या तांदळाचे पीठ हिरव्या मिरच्या थोडे वाटलेले आले व मीठ घालून पीठ तयार करा. नंतर ह्या पिठाच्या चकल्या करून गरमा-गरम खायला द्या.