लाल मिरची दळायला देण्यापूर्वी

लाल मिरची पावडर

लाल मिरची पावडर

लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा. वर्षभर लाल रंग राहतो.
वर्षभराचे तिखट, मसाला, हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावा.