कच्छचे रण

कच्छचे रण

कच्छचे रण

फ्लॅमिंगो पक्ष्यांची भारतातील सर्वात मोठी जननभूमी कच्छचे रण आहे.

कच्छचे रण:- हे रण पाकिस्तानच्या सीमेलगत असून जवळजवळ सर्व गुजरात राज्यातच आहे.

त्याचे क्षेत्रफळ १८,००० चौ.कि.मी.आहे.व याचे छोटे रण कच्छच्या ईशान्य भागामध्ये,कच्छच्या आखातालगतच गुजरातेत असून त्याचे क्षेत्रफळ ५,१०० चौ.कि.मी.आहे.

1 thought on “कच्छचे रण

  1. Pingback: १९ जानेवारी दिनविशेष | January 19

Comments are closed.