सांभर सरोवर

सांभर सरोवर

सांभर सरोवर

सांभर भारतातील सर्वात मोठे अल्पकालीन खारे सरोवर आहे.

सांभर :- हे सरोवर अरवली गिरीजाजीमधील २३० चौ कि.मी. क्षेत्रफळाच्या खचलेल्या भागात बनलेले आहे. ह्या सरोवरात दरवर्षी येणार्‍या नदीपुराच्या पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने सोडियम क्षार हा गाळामध्ये विरघळून सरोवराच्या तळाशी साठत असतो.