संगीत

राजारामभाऊ कदम, परभणी(एक प्रसिद्ध गोंधळी)

महाराष्ट्र म्हणजे मध्यराष्ट्र, देशाच्या मध्यभागी असेलला हा प्रदेश. भारताच्या उत्तर व दक्षिण भागातील सांस्कृतीक चेतनांचा इथे नेहमीच संगम घडत आलेला आहे. अनेक दिशांना येणारे प्रवाह महाराष्ट्राच्या धार्मिक व सामाजिक घडणीशी एकरूप होत गेले व साहित्य, दृश्य कला आणि प्रयोगित कला यातून अविष्कृत होत राहिले. यापैकी संगीताची परंपरा, मग ते वन्य जमातींचे असो, लोकसंगीत, शास्त्रीय संगीत वा लोकप्रिय असो- आपला समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वारसा व्यक्त करते.

1 thought on “संगीत

  1. Pingback: २३ डिसेंबर दिनविशेष | December 23

Comments are closed.