सासू सासरा साजन

पत्नी:स हे अक्षरच शब्दकोशातून काढून टाकल्यास किती चांगले होईल?

पती:तुला म्हणांयचय तरी काय?

पत्नी:स हे अक्षर नसेल तर सासू नाही, सासरा नाही…

पती:सासू नाही, सासरा नाही, तर मग साजन कोठून असणार?