ठळक घटना
१६७९ - इंग्रज- मराठे यांच्यामध्ये पहिले नाविक युध्द झाले.
१९२८ - पहिला व्यंगचित्रपट ’टीम बोलविली’ हा प्रकाशित झाला.
जन्म
१८९५ - रोगप्रतिकारक लस शोधून काढणारे सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचा जन्म .
मृत्यु
१९३६ - सुप्रसिध्द संगीत संशोधक विष्णु भातखंडे यांचे निधन झाले.


