२१ सप्टेंबर दिनविशेष

ठळक घटना
  • १६८७ – गोवळकोंड्याची कुतुबशाही औरंगजेबाने संपुष्टात आणली.
जन्म
  • १७५६ – खडीचा वापर करुन पक्की सडक तयार करण्याच्या यंत्राचा शोध लावणारे इंग्रज अधिकारी जॉन मॅकॅडम यांचा जन्म.
मृत्यु
  • १९९४ – प्रसिध्द उद्योगपती व ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक रामकृष्ण बजाज यांचे निधन.