२२ सप्टेंबर दिनविशेष

ठळक घटना
  • १९६२ – सुप्रसिध्द लेखक रणजीत देसाई यांची गाजलेली ’स्वामी’ कांदबरी प्रसिध्द झाली.
जन्म
  • १८८७ – कर्मवीर भाऊराव पाटील जन्मदिन.
  • १८६१ – महिला क्रांतिकारक मॅडम कामा जन्मदिन.
  • १९२२ – हॉकीपटू जंटल आर. एस. यांचा जन्म झला.
मृत्यु
  • १९९१ – मराठी अभिनेत्री दुर्गा खोटे यांचे निधन.