४ सप्टेंबर दिनविशेष

दादाभाई नौरोजी

दादाभाई नौरोजी

दादाभाई नौरोजी (४ सप्टेंबर, इ.स. १८२५ – ३० जून, इ.स. १९१७) हे पारशी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, कापूस-व्यापारी व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या राजकारण्यांच्या पहिल्या पिढीतील होते.

त्यांनी लिहिलेल्या पॉव्हर्टी अँड अन-ब्रिटिश रूल इन इंडिया (अर्थ: भारतातील अ-ब्रिटिश राजवट आणि गरिबी) या पुस्तकाने भारतातील संपत्तीचा ओघ ब्रिटनाकडे कसा वाहिला जात होता, याकडे लक्ष वेधले. इ.स. १८९२ ते इ.स. १८९५ या कालखंडात ते ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ गृहात संसदसदस्य होते.

ब्रिटिश संसदेत निवडून गेलेले ते पहिलेच आशियाई व्यक्ती ठरले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या स्थापनेचे श्रेय ए.ओ. ह्यूम व दिनशा एडलजी वाच्छा यांच्यासह दादाभाई नौरोजींना दिले जाते.

ठळक घटना

  • १६६५ : मोघल आणि छत्रपती शिवराय यांच्या मध्ये पुरंदराचा तह.
  • १९९५ : चवथ्या महिला आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ.
  • १९०९ : लॉर्ड बेडेल पॉवेल यांनी सुरु केलेल्या बालवीर चळवळीचा पहिला मेळावा भरविला गेला.

जन्म

मृत्यु

  • :