गांधी जयंती मराठी शुभेच्छापत्रे

गांधी जयंती मराठी शुभेच्छापत्रे  | Gandhi Jayanti Marathi Greetings

गांधी जयंती मराठी शुभेच्छापत्रे | Gandhi Jayanti Marathi Greetings
भारताचे राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी ज्यांना बापू किंवा महात्मा गांधी या नावाने देखील ओळखले जाते, २ ऑक्टोबर या दिवशी गांधीजींचा जन्म दिवस असतो हा दिवस गांधी जयंती स्वरुपात साजरा करण्यात येतो । हाच दिवस विश्व अहिंसा दिवस म्हणूनही साजरा करण्यात येतो.

वस्तुत: गांधीजी विश्वभरात अहिंसात्मक आंदोलनासाठी ओळखले जातात, आणि गांधी जयंती हा दिवस त्यांच्या प्रति जागतिक स्तरावर सन्मान आणि आदर व्यक्त करण्यासाठी साजरा करण्यात येतो.
[nggallery id=107]

2 thoughts on “गांधी जयंती मराठी शुभेच्छापत्रे

  1. Pingback: २ ऑक्टोबर दिनविशेष | October 2

  2. Pingback: गांधी जयंती | Gandhi Jayanti

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *