कोजागरी पौर्णिमा मराठी शुभेच्छापत्रे

कोजागरी पौर्णिमा मराठी शुभेच्छापत्रे | Kojagari Paurnima Marathi Greetings

आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.
या दिवशी दूध आटवून केशर, पिस्ता, बदाम वगैरे घालून लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो आणि ते दूध मग प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. अशी आख्यायिका सांगतात की उत्तररात्री साक्षात लक्ष्मीदेवी येऊन (संस्कृतमध्ये) ‘को जागर्ति’ (म्हणजे ‘कोण जागत आहे’) असे विचारते, म्हणून या दिवसाला ‘कोजागरी पौर्णिमा’ म्हणतात.

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *