बाळाची नावे

बाळाची नावे | Marathi Baby Names
बाळाची नावे | Marathi Baby Names

Marathi Boys and Girls Names with Meanings मुलांची । मुलींची मराठी नावे : “नावात काय आहे ?” अस विख्यात आंग्ल नाटककार – कवि शेक्सपीअरनं म्हटल असल तरी नावातच सार काही आहे अस म्हणणारी एक पिढी आता तयार होऊ लागली आहे. ही माता – पितर आपल्या नवजात बालक – बालिकेचं नाव(बाळाची नावे) ठेवण्याबाबत अतिशय काटेकोर दिसून येतात. पिढीपूर्वीच्या त्यांच्या पूर्वजाप्रमाणे ती आपल्या अपत्याला वाटेल ते नाव देऊ इच्छित नाहीत, तर बाळराजाची ‘चाहूल’ लागताच. त्याच्याकरीता एखादं छानसं नाव शोधून काढावयाच्या खटपटीला ती लागतात. ह्या अशा जनक – जननीला, आपल्या बाळाची नावे शोधून काढण्यात हातभार लावण्यासाठी विविध नावे देत आहोत.

बाळाची नावे सुचवा

आद्याक्षराहून मुलींची नावेमुलींची नावे

आद्याक्षराहून नावे

आद्याक्षराहून मुलांची नावेमुलांची नावे

आद्याक्षराहून नावे

राशीहून नावे

राशीहून मुलींची मुलांची नावे

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>