ब आद्याक्षराहून मुलांची नावे

बकुल

एक फूल विशेष

बकुळेश

श्रीकृष्ण

बजरंग

बजरंगबली

हनुमान

बद्री

बोराचे झाड

बद्रीनाथ

एक तीर्थधाम

बद्रीनारायन

बद्रीनाथ येथील मुख्य देवता

बद्रीप्रसाद

बद्रीनाथचा प्रसाद

बनबिहारी

बन्सी

बन्सीधर

श्रीकृष्ण

बनेश

बनेश्वर

बबन

बबूल

ब्रम्हदत्त

ब्रम्हाने दिलेला

ब्रम्हदेव

ब्रजेश

बलभद्र

श्रीकृष्णाचा जेष्ट बंधू, बलराम

बलभीम

बलराज

बलवंत

बलराम

श्रीकृष्णाचा मोठा भाऊ

बलीप्रसाद

बळीराम

बलवंत

बलवान

बल्लाळ

बलि

पाताळाचा राजा, प्रल्हादाचा नातू

बलिराज

बसव

इंद्र

बसवराज

संपत्तीचा राजा

बहार

बहादूर

बहिर्जी

बळभद्र

बलराम

बळवंत

बळी

एक प्राचीन राजा

बळीराम

काळाराम

बाजीराव

एक पेशवा

बादल

बाण

हर्षवर्धन राजाचा दरबारातील कवी

बाणभट्ट

संस्कृत नाटककार

बाबुल

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *