ब आद्याक्षराहून मुलांची नावे

बाबुलनाथ

बाबुलाल

बालकृष्ण

छोटा श्रीकृष्ण

बालगोविंद

श्रीकृष्ण, बालमुरली, बालमोहन

बालगंगाधर

युवा श्रीशंकर

बालमुकुंद

श्रीकृष्ण

बालरवी

बालाजी

श्रीविष्णूचे एक नाव

बालादित्य

उगवता सूर्य, बालार्क

बालेंदु

बाहुबली

बाळकृष्ण

बाळाजी

ब्रिज

गोकुळ

ब्रिजनरायण

श्रीकृष्ण

ब्रिजभूषण

गोकुळाचे भूषण

ब्रिजमोहन

श्रीकृष्ण, ब्रिजलाल

बिरजू

चमकणारा

ब्रिजेश

गोकुळाचा अधिपती

बिपिन

वनराई

बिपिनचंद्र

अरण्यातील चंद्र

बिरबल

बिशन

बिहारी

बिहारीलाल

बुध्द

गौतम बुध्द

बुध्दीधन

बुध्दी हेच धन

बृहदबल

बृहस्पती

देवांचा गुरु

बैजु

मोगलकालीन गवयी

बोधीसत्त्व

बंकट्लाल

बंकीम-साहसी

बंकीमचंद्र

ख्यातनाम बंगाली कादंबरीकार

बंसी

बासरी

बंसीधर

श्रीकृष्ण, बंसी धारण करणारा

बंसीलाल

श्रीकृष्ण, बंसी धारण करणारा

बिंदुमाधव

श्रीशंकर

बिंदुसागर

बिंदुसार

उत्तम हिरा

बिंबा

प्रतिबिंब

बिंबिसार

शिशुनागवंशीय एका राजाचे नाव

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *