भ आद्याक्षराहून मुलांची नावे

भगतसिंग

एक थोर क्रांतिकारक

भगदत्त

भगवान

परमेश्वर

भगवंत

परमेश्वर

भगीरथ

एक थोर प्राचीन राजा, गंगेला पृथ्वीवर आणणारा राजर्षी

भद्रकाय

उत्तम शरीराचा

भद्रा

भद्रयू

उत्तम आयुष्य लाभलेला

भद्रसेन

ऋषभदेव व जयंती यांचा पुत्र

भरत

दुष्यंतपुत्र चक्रवर्ती राजा, राम बंधू,’नाटयशास्त्र’ रचयिता मुनि

भर्तृहरी

’शतकयत्र’ कर्ता राजा

भ्रमर

भुंगा

भवदीप

एका राजाचे नाव

भवभूती

एक थोर संस्कृत नाटककार

भवानीशंकर

पार्वती आणि शंकर

भवेश

शंकर

भागवत

भाग्य

दैव, कल्याण, समृध्दी

भागीरथ

भाग्येश

थोर भाग्य असलेला

भानु

सूर्य

भानुदत्त

सूर्याने दिलेला

भानुदास

भानूसेन

भारद्वाज

भरताचा वंशज एका मुनीचे नावम, एका पक्षाचे नाव

भामा

भार्गव

परशुराम, तिरंदाज, वाल्मीकी, भॄगुकुलातील मुनी,भार्गवराम

भारत

हिंदुस्थान

भारतभूषण

भारताचे भूषण

भारतेंदु

भारवी

’किरातार्जुनीय’ कर्ता कवी

भालचंद्र

श्रीशंकर, भैरव, भोलानाथ

भावन

कल्पना, प्रत्यक्ष ज्ञान, स्मरण, सृष्टिकर्ता

भावानंद

भास

कल्पना, ’स्वप्नवासवदत्ता’ कर्ता कवी, कोंबडा

भास्कर

सूर्य, ’लीलावती’ कर्ता गणितज्ज्ञ

भीम

एक पांडव, विराट, विदर्भराज, रौद्र रस

भीमसेन

भीम

भिवाजी

भीष्म

पांडव पितामह

भीष्मा

शंतनू आणि गंगेचा मुलगा

भीष्मक

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *