च आद्याक्षराहून मुलांची नावे

चक्रधर

चक्र धारण करणारा, श्रीविष्णू, चक्रधारी, चक्रपाणी

चक्रवर्ती

सार्वभौम राजा

चक्रबंधू

चक्रेश

श्रीकृष्ण, चक्राचा स्वामी

चकोर

चांदणे हेच जीवन असलेला पक्षी

चतुर

हुशार, सुंदर, चतुरस

चतुरसेन

चतुरंग

एक गीतप्रकार

चमन

बगीचा

च्यवन

चरण

पाय

चाणक्य

ख्यातनाम राजनीतिज्ञ

चातक

चार्वाक

चारुचंद्र

चंद्रासारखी सुंदर

चारुदत्त

दानशूर, वसंतसेनेचा नायक

चारुमणी

चारुमोहन

चारुविक्रम

चारुविंद

चारुशील

चारुहास

सुहास, एका राजाचे नाव, सुंदर हसणारा

चित्तरंजन

मनाला रंजविणारा

चिदघन

ज्ञानाने पूर्ण

चिदाकाश

मनरुपी आकाश

चिदानंद

मनरुपी आनंद

चिदांबर

मनरुपी वस्त्र

चित्रगुप्त

पापपुण्याचा हिशेब ठेवणारा

चित्ररथ

गंधर्वाचा राजा, सूर्य

चित्रभानु

चित्रसेन

एक गंधर्वविशेष

चित्रांगद

चित्रेश

चिदानंद

चिन्मय

चित्तवृत्ती, एका ऋषीचे नाव, ज्ञानाने परिपूर्ण

चिनार

एका वृक्षाचे नाव

चिमण

चिराग

दीप

चिरंजीव

दीर्घायुषी

चिरंतन

शाश्वत, देव

चूडामणी

चेकितान

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *