द आद्याक्षराहून मुलांची नावे

दत्त

श्रीदत्तात्रय

दत्तप्रसन्न

ज्याच्यावर श्री दत्त प्रसन्न झाले आहेत असा

दत्तप्रसाद

श्री दत्तात्रयांचा प्रसाद

दत्ताजी

दत्तात्र्यय

दत्तात्रेय, दत्त, दत्ताराम

दधीची

या ऋषीच्या हाडांपासून वज्र बनले

दमनक

दया

करुणा, प्रेम

दयाघन

दयानंद

एक सुप्रसिध्द स्वामी

दयानिधी

दयाळू, दयेचा साठा

दयार्णव

दयेचा सागर

दयाराम

दयाल

दयाळ

कृपाळू, एका पक्षाचे नाव

दयासागर

दयाळू

दर्पण

आरसा

दर्शन

सुंदर दिसणारा

दलजीत

सैन्यावर जय मिळवणारा

द्रोण

द्वारकादास

द्वारकेचा सेवक

द्वारकाधीश

द्वारकेचा राजा

द्वारकानाथ

श्रीकृष्ण, द्वारकेश

द्विजेश

द्विजेंद्र

दशरथ

दक्ष

सावध, कुशल, भॄगू-पौलोमीचा, प्रजापती, अग्नी पुत्र

दामाजी

पैसा

दामोदर

श्रीमंत,श्रीकृष्ण, एका नदीचे नाव

दिगंबर

दिशारुपी वस्त्र ल्यालेला

दिन

दिनकर

सूर्य

दीनदयाळ

गरिबांचा कनवाळू

दिनदीप

सूर्य,दिनमणी

दिना

दीनानाथ

दीनांचा स्वामी

दिनार

सुवर्णमुद्रा

दिनेश

सूर्यदीप

दिनेंद्र

सूर्य

दीप

दिवा, प्रकाश

दीपक

दीपराज

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *