ज्ञ आद्याक्षराहून मुलांची नावे

ज्ञानदेव

ज्ञानेश्वर

ज्ञानधन

ज्ञान हेच धन

ज्ञानल

ज्ञानानंद

ज्ञान हाच आनंद असणारा

ज्ञानेश

ज्ञानाचा परमेश्वर

ज्ञानेश्वर

एका संताचे नाव

ज्ञानमित्र

ज्ञान हाच मित्र

ज्ञानमूर्ती

ज्ञानाची प्रतिमा

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *