ग आद्याक्षराहून मुलांची नावे

गगन

आकाश

गगनदीप

गगनविहारी

आकाशात संचार करणारा

गजपती

हत्तींचा स्वामी

गजवदन

गणपती, हत्तीसारखे तोंड असणारा, गजानन

गजानंद

हत्तींचा आनंद, गणपती

गजेंद्र

हत्तींचा स्वामी

गदाधर

श्रीविष्णू, हाती गदा असलेला

गणनाथ

गणांचा स्वामी, गणपती, गणनायक

गणपत

गणांचा मुख्य, गणाधीश, गणराज, गणेश

गभस्ति

सूर्य

गर्जना

आरोळी

गवीश

गहिनीनाथ

नाथपंथी एक थोर साधू

गार्ग्य

गांधार

गिरीजातनय

गिरीजेचा मुलगा किंवा कार्तिकेय, गिरीजात्मज

गिरीजापती

श्रीशंकर

गिरीजाप्रसाद

पार्वतीचा अन्ग्रह

गिरीजासुत

पार्वतीचा नंदन, गणपती/ कार्तिकेय

गिरिधरकृष्ण

गिरीनाथ

पर्वतांचा राजा, गिरीराज

गिरीलाल

पर्वतपुत्र

गिरीवर

पर्वतश्रेष्ठ

गिरिव्रज

मगधदेशाची जुनी राजधानी

गिरीश

पर्वतांचा स्वामी, गिरींन्द्र

गिरेजा

रानकेळ

गीत

गीतक

गीतेश

गीतांचा राजा

गुडाकेश

निद्रेला जिंकणारा, श्रीशंकर

गुणनिधी

गुणांचा तेज

गुणप्रभा

गुणांचे तेज

गुणरत्न

गुणांचा हिरा

गुणवर्धन

गुणवंत

गुणी

गुणाकार

गुणांची खाण

गुणातीत

गुणांच्या पलीकडील, परमेश्वर

गुणानाथ

गुणांचा स्वामी

गुणेश

गुणांचा राजा

गुरु

आचार्य

गुरुदत्त

गुरुने दिलेला

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *