ह आद्याक्षराहून मुलांची नावे

हनुमान

मारुती, हनुमंत

हफी

हरदेव

श्रीशंकर

हरबन्स

हरीच्या कुळातला

हर्ष

आनंद, धर्मराजाचा पुत्र, नैषधीयचरिताचा कर्ता कवी

हर्षद

आनंद देणारा

हर्षवर्धन

कनोजचा राजा, रत्नावली कर्ता कवी, आनंद वाढवणारा

हर्षल

हरी

श्रीविष्णू

हरिकरण

हरिप्रिय

कृष्णाच्या शंखाचे नाव

हरीवल्लभ

श्रीविष्णूचा प्रिय

हरीश

श्रीविष्णू

हरिश्चंद्र

सत्यवचनी राजा

हरिहर

विष्णू व शंकर, तीर्थस्थान

हरींद्र

श्रीविष्णू

हरेन

श्रीशंकर

हरेश

हरेंद्र

हलधर

बलराम

हसमुख

हसर्‍या चेहर्‍याचा

हितांशू

हितसंबंधाचा स्वामी

हितेश

हितसंबंधाचा स्वामी

हितेंद्र

हितसंबंधाचा स्वामी

हिम्मत

हिमांशू

थंड किरण असलेला चंद्र

हिरण्य

हिरा

हिरा

हिरेन

हृतीक

ह्रदयात स्थान मिळवणारा

हृदयनाथ

मदन, प्राणनाथ

हृदयेश

प्राणनाथ

हृषीकेश

श्रीविष्णू

हेम

सोने

हेमकर

हेमकांत

एका रत्नाचे नाव

हेमचंद्र

सुवर्णचंद्र

हेमराज

हेमाजी

हेमाभ

हेमंत

एक ऋतु

हेमांग

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *