ज आद्याक्षराहून मुलांची नावे

जगजीत

जग जिंकणारा

जगजीवन

जगाचे चैतन्य

जगजेठी

परमेश्वर

जगत

पृथ्वी

जगदबंधु

विश्वभ्राता

जगदीप

जगाचा दीप

जगदीश

जगाचा स्वामी, जगदीश्वर

जगन

जगन्नाथ

विष्णू, मुगलकालीन पंडितकवी, ’रसगंगाधर’, ’गंगालहरी’ कर्ता

जगमोहन

जगाला भुलविणारा

जगेश

जतीन

शंकर, यती

जतींद्र

यतींचा मुख्य

जनक

मिथिलेचा राजा, सीतेचा पिता

जनप्रिय

जनमित्र

लोकांचा मित्र

जनमेजय

सर्पसत्र करणारा परीक्षित पुत्र

जनानंद

लोकांचा आनंद

जनार्दन

श्रीविष्णू

जमनादास

जय

विजय, अर्जुन, सूर्य

जयकिसन

विजयी कृष्ण

जयकुमार

जयकृष्ण

विजयी कृष्ण

जयगोपाल

जयघोष

जयजयकार

जयचंद

एक ऐतिहासिक राजा

जयचंद्र

जयति

जयदयाळ

जयद्रथ

जयदीप

यशोदीप, कीर्ती, एका राजाचे नाव

जयदेव

’गीतगोविंद’ कर्ता कवी, विजयाचा ईश्वर

जयन

विजय

जयनाथ

जयप्रकाश

विजयाचा प्रकाश

जयपाल

एक नृपविशेष

जयराज

विजयाचा राजा

जयराम

जयवर्धन

जयवल्लभ

जयवंत

विजयी

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *