क्ष आद्याक्षराहून मुलांची नावे

क्षण

क्षपाकर

रात्रीचा हात, चंद्र

क्षपाचर

रात्री फ़िरणारा, चंद्र

क्षपापती

चंद्र, रात्रीचा पती

क्षपानाथ

रात्रीचा नाथ, चंद्र

क्षपेंद्र

रात्रीचा राजा

क्षितिज

झाड, क्षितिज, मंगळ ग्रह

क्षितीनाथ

पृथ्वीचा स्वामी

क्षितीपाल

पृथ्वीचा रक्षक

क्षितीश

राजा

क्षेमेंद्र

काश्मिरराजा अनंत याचा सभापंडित, सुखाचा स्वामी

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *