ल आद्याक्षराहून मुलांची नावे

लखन

लखमल

लखपती

लतीक

लतीफ

ललत

पहिला प्रहर

ललित

विलासी, रमणीय, पहिला प्रहर

ललितकिशोर

ललितकृष्ष्ण

ललितमोहन

लव

अंश, रामपुत्र, कुशाचा जुळा बंधु

लक्ष्मण

श्रीरामाचा बंधु, भाग्यशाली, बगळा

लक्ष्मीकांत

श्रीविष्णू, लक्ष्मीचंद्र

लक्ष्मीचंद

लक्ष्मीधर

श्रीमंत, एका राजाचे नाव, विष्णू

लक्ष्मीनंदन

लक्ष्मीविलास

लालचंद

लालचंद्र

लीलाकिरण

लीलाधर

क्रीडा करणाऱ्यांचा स्वामी, लीलानाथ, लीलेश

लूकमान

लोककिरण

लोकनाथ

लोकांचा स्वामी (नाथ)

लोकबंधु

लोकांचा भाऊ

लोकरंजन

लोकेश

लोकांचा राजा

लोचन

डोळा, दृष्टी

लोपेश

लोभस

मोहक

लोमपाद

अंगदेशचा राजा

लोमष

लंबोदर

गणेश

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *