म आद्याक्षराहून मुलांची नावे

मकरध्वज

मकरंद

मध, पुष्परस

मघवा

इंद्र

मदन

प्रेम, कामदेव

मदनगोपाल

श्रीकृष्ण

मदनमोहन

मदनाला मोहून टाकणारा

मदनलाल

मदनाचा मुलगा

मधू

अमृत

मधुकर

भुंगा

मधुकांत

सुंदर पती

मधुकृष्ण

एका रागाचे नाव

मधुदीप

मधुप

भ्रमर

मधुप्रिय

मधूर

प्रिय, मंजुळ

मधुरिपु

मधुल

एका वृक्षाचे नाव

मधुसूदन

श्रीकृष्ण, मधु राक्षसाला मारणारा

मन्मथ

प्रेम, कामदेव

मन्मथनाथ

मनमोहन

श्रीकृष्ण मनाला मोहून टाकणारा

मनस्विन

दृढनिश्चय, बुद्धिमान

मणी

भूषण, श्रेष्ठ, रत्न

मनित

इच्छित

मणिप्रभा

मणिराम

माणसातला हिरा

मनिष

इच्छिलेला, बुध्दीमान

मणिशैल

मनू

मानवांचा आद्य पुरुष, ’मनुस्मृति’ कार

मन्यु

क्रोध, शिव

मनोज

कामदेव, मदन

मनोभिराम

सुंदर मनाचा

मनोमय

मनातील, काल्पनिक

मनोरथ

इच्छा

मनोरम

सुंदर

मयूर

मोर, ’सूर्यशतक’ कर्ता कवी

मयूरेश

कार्तिकेय, मोरांचा परमेश्वर

मयुरेश्वर

मयंक

एका पर्वताचे नाव, चंद्र, मायांक

मलय

दक्षिणेचा पर्वत, चंदनासाठी विख्यात

मलयज

मल्हारी

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *