प आद्याक्षराहून मुलांची नावे

पतंजली

थोर संस्कृत पंडित

पद्म

कमळ, हत्ती

पद्मकांता

कमळाच्या कांतीचा

पद्मनयन

कमळासारखे डोळे असलेला

पद्मनाभ

श्रीविष्णु

पद्मपाणी

ज्याच्या हातात कमळ आहे असा

पद्मराग

माणिक

पद्मलोचन

कमळासारखे डोळे असलेला

पद्माकर

कमळांचा ताटवा

पद्माक्ष

पद्मासारखे डोळे असलेला

पद्मेश

पद्म्याचा स्वामी

पन्ना

एक रत्नविशेष

पन्नालाल

प्रकाश

उजेड

प्रकीर्ती

ख्याती

प्रचीत

प्रजापती

एका राजाचे नाव, ब्रम्हदेव, सृष्टीकर्ता, सूर्य

प्रद्युम्न

कृष्ण व रुक्मिणी पुत्र

प्रद्योत

उज्जयिनीचा राजा, वासवदत्तेचा पिता

प्रणत

प्रणय

मोक्ष

प्रणव

ओंकार

प्रणीत

पवित्र अग्नी

पथिक

प्रदीप

प्रद्योत

पतंजली

प्रताप

पराक्रम, यश, शौर्य, तेज

प्रतीक

मूर्ती

प्रत्यूष

प्रभात

प्रतोष

आनंद

प्रथित

प्रख्यात

प्रथम

पहिला

प्रथमेश

गणपती

प्रदीप

दिवा

प्रणय

स्वीकार, प्रेम

प्रणीत

अमलात आणलेले, पवित्र अग्नी

प्रफुल्ल

उमललेला, टवटवीत, हसरा

प्रभव

जन्म, अर्जुन, सृष्टिकर्ता

प्रभंजन

झंझावात

प्रबुध्द

अति बुद्धिमान

प्रबोध

जागृत, ज्ञानी

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *