फ आद्याक्षराहून मुलांची नावे

फकिरा

फणी

सर्प

फणीनाथ

सर्पांचा राजा

फणीश्वर

सर्पांचा राजा

फणीन्द्र

शंकर

फागोजी

फाल्गुन

अर्जुन, इंद्र, हिंदूचा बारावा महिना

फिरोज

एक रत्न विशेष

फुलमणी

फुलांतील रत्न

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *