स आद्याक्षराहून मुलांची नावे

सखाराम

राम हाच ज्याचा सखा

सगर

एका सूर्यवंशीय राजाचे नाव

सगुण

गुणयुक्त, परमेश्वररुप

सचदेव

सत्याचा परमेश्वर

सचिन

इंद्र

सच्चिदानंद

सर्वोच्च आत्म्याचा आनंद

सज्जन

सत्कृमी

उत्तम कार्य

सतत

सत्य

खरा, योग्य

सत्यकामजा

बाली ऋषींचा पुत्र, सत्याची इच्छा धरणारा

सत्यजीत

सत्याला जिंकणारा

सत्यदीप

सत्याचा दिवा

सत्यदेव

सत्याचा देव

सत्यध्यान

सत्यन

खरं बोलणारा

सत्यनारायण

विष्णू

सतपाल

सत्यपाल

सत्यबोध

सत्यरथ

सत्यव्रत

सत्यवचनी, त्रिबंधन राजाचा पुत्र, भीष्म, खऱ्याचे व्रत घेतलेला

सत्यवान

सावित्रीचा पती, खरं बोलणारा

सत्यशील

सदाचारी

सत्यसेन

सत्येंद्र

सतीचा इंद्र, शंकर

सत्राजित

सत्यभामेचा पिता

सत्वधीर

सतीश

सत्याचा (पावित्र्याचा) राजा

सतेज

तेजस्वी

सदानंद

नित्यशः आनंदी

सदाशिव

नित्यश: पवित, श्रीशंकर

सनत

ब्रह्मदेव

सनतकुमार

ब्रह्मदेवाचा मुलगा

सनातन

शाश्वत

सन्मान

मान, आदर

सन्मित्र

चांगला मित्र, सखा

समर

युद्ध

समर्थ

शक्तिमान

सम्राट

समय

समीप

जवळ

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *