श आद्याक्षराहून मुलांची नावे

शक्ती

शकार

शकुन

शुभाशुभ चिन्ह

शकुंत

एका पक्षाचे नाव, मोर

शतपत्र

शत्रुघ्न

शत्रूंचा नाश करणारा, रामाचा कनिष्ठ बंधू

शत्रुजित

शत्रुंवर विजय मिळवणारा

शत्रुंजय

शत्रुंवर विजय मिळवणारा

शतानंद

गौतमपुत्र, जनकाचा पुरोहित

शबर

शमीन्द्र

इंद्रियांचे शमन करणारा, शंकर

शरद

एक ऋतू विशेष

शरदच्चंद्र

शरदातला चंद्र, थोर बंगाली कादंबरीकाराचं नाव

शर्देंदू

शरश्चंद्र

श्वदत्त

शशधर

एका राजाचे नाव, चंद्र

शशांक

चंद्र शशी शशिकांत

शशीकिरण

शशिधर

चंद्र धारण करणारा, श्रीशंकर

शशिनचंद्र

शशीभूषण

शशीमोहन

शशिमुख

चंद्रमुखी

शशिभूषण

आभूषण म्हणून चंद्र वापरणारा, श्रीशंकर

शशीश

शशिशेखर

चंद्र डोक्यावर असणारा, श्रीशंकर

शहाजी

शान

रुबाब

शाम

शामकांत

शामराव

एक नाव विशेष

शामलाल

शामसुंदर

श्याम

श्याम

श्यामकांत

श्यामलेचा पती

श्यामल

भ्रमर, सावळा

श्यामलाल

श्यामसुंदर

कृष्ण

शारद्वत

एक कण्वशिष्य

शारद्वान

शारदाचरण

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *