श्र आद्याक्षराहून मुलांची नावे

श्रतायुध

श्रध्दानंद

श्रवण

ख्याती, एका नक्षत्राचे नाव

श्रावण

दशरथाहातून नकळत मारला गेलेला ऋषिपुत्र

श्री

संपत्ती

श्रीकर

श्रीविष्णू, लक्ष्मीचा कर

श्रीकंठ

श्रीशंकर

श्रीकांत

श्रीविष्णू, लक्ष्मीचा पती

श्रीकृष्ण

वसुदेवाचा मुलगा

श्रीगणेश

श्रीगोपाल

श्रीतरु

श्रीतेज

श्रीदत्त

लक्ष्मीनं दिलेला

श्रीधर

श्रीविष्णू

श्रीधरव

श्रीनाथ

श्रीविष्णू

श्रीनंद

श्रीविष्णू

श्रीनिकेत

श्रीचे निवासस्थान, श्रीनिवास

श्रीनिधी

श्रीचा साठा

श्रीपत

श्रीविष्णू

श्रीपती

श्रीविष्णू, श्रीचा पती

श्रीपद्म

श्रीपर्ण

श्रीप्रकाश

श्रीप्रसाद

श्रीपाद

श्रीपाल

श्रीचा पालनकर्ता

श्रीभूषण

श्रीमल

श्रीमान

श्रीमुख

श्रींचे मुख

श्रीमूर्ती

श्रींची मूर्ती

श्रियाळ

एका पक्षाचे नाव

श्रीराज

दौलतीचा राजा

श्रीरंग

श्रीविष्णू

श्रीराम

श्री रामचंद्र

श्रीवण

श्रीवत्सश्

रीविष्णूंचे एक नाव, श्रीवर

श्रीविष्णू

श्रीवर्धन

श्रीवल्लभ

श्रीविष्णू, लक्ष्मीचा प्रियकर

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *