त आद्याक्षराहून मुलांची नावे

त आद्याक्षराहून मुलांची नावे | ta Marathi baby boy names

तथागत

बुध्द, ज्ञानी, ऋषी

तनय

पुत्र

तन्मय

तल्लीन

तनुज

पुत्र

तनुराग

तपन

सूर्य, सूर्यकान्त मणी

तपस

तप

तपुज

तनुपासून जन्मलेला

तमोमणी

तमोनुद

तरल

तरंग

लहर, लाट

तरुण

ताजा, युवक

ताज

तानसेन

तानाजी

सुप्रसिध्द लढवय्या

तानूर

त्यागराज

एका ऋषीचे नाव

तारकानाथ

तार्‍यांचा राजा

तारकेश्वर

तारकांचा स्वामी

ताराचंद

रुपेरी तार

ताराचंद्र

ताराधीश

चंद्र, तार्‍यांचा स्वामी

तारानाथ

तारापद

तिमीर

तिलक

श्रेष्ठ, कुमकुम, तिळवा वृक्ष

त्रिनेत्र

त्रिपूर

त्रिभुवन

तीन जग, त्रिलोक

त्रिलोकनाथ

शंकर, तीन जगांचा नाथ

त्रिलोचन

शंकर

त्रिविक्रम

त्रिशोक

तुकाराम

एका संताचे नाव

तूणव

तुषार

संतोष, शीतल, धुके, दव

तुषारकांत

तुषाराद्री

तुषारांशू

तुळशीदास

एक थोर संत, तुळशीचा सेवक

तृप्तीमित्र

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *