व आद्याक्षराहून मुलांची नावे

वक्रतुंड

श्रीगणेश

वज्र

वज्रकिशोर

वज्रनाभ

श्रीकृष्णाचं चक्र

वज्रपाणि

ज्याच्या हातात वज्र आहे असा

वज्रानंद

वज्रभूमीचा आनंद

वज्रांग

वज्रासारखे अंग असलेला

वत्स

वत्सराज

वत्सल

प्रेमळ, स्नेह, एका राजाचे नाव

वनराज

सिंह

वनमाली

श्रीकृष्ण

व्योमचंद्र

व्रजेश

वरद

विनायक, गणपती

वरदराज

वर देणाऱ्यांचा राजा

वर्धन

विपुलता

वर्धमान

एका राजाचे नाव, सतत वाढणारा

वराह

मिहीर

वरुण

पर्जन्यदेव

वरुणराज

वरेण्य

वल्लभ

प्रियकर

वशिष्ठ

वसू

द्रव्य, संपत्ती, शिव

वसुदेव

कृष्णाचा पिता

वसुभूती

एका राजाचे नाव

वसुमित्र

एक शुंगवंशीय राजा, पृथ्वी

वसुराज

वसुषेण

कर्ण राजाचे मुळ नाव

वसंत

एक ऋतू

वागीश

वाणीचा परमेश्वर

वाचस्पती

बृहस्पती

वाडेश्वर

वामदेव

वामन

विष्णूचा अवतार, ’छोटा’

व्यास

महाभारतकार आदिकवी

वालचंद

वाल्मीकि

रामायणकर्ता ऋषी

वासराज

वासव

इंद्र

वासवदत्ता

एक संस्कृत नायिका

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *