य आद्याक्षराहून मुलांची नावे

यतीन

यती, संन्यासी

यतिनाथ

यतीन्द्र

यतींचा स्वामी, यतीश

यदु

यदुनाथ

यादवराज श्रीकृष्ण

यदुनंदन

यादवांचा नंदन

यमन

ययाती

नहुषपुत्र, शर्मिष्ठा व देवयानीचा पती

यश

विजय

यशपाल

यशाचा रक्षक

यशवर्धन

यशवंत

यशस्वी झालेला

यशस्कर

यश देणारे

यशोगीत

यशोधन

संपन्न, यश हेच धन

यशोधर

कृष्ण व रुक्मिणीचा पुत्र

यशोमाधव

यस्मीन

यक्ष

यज्ञदत्त

यज्ञाने दिलेली, द्रौपदी

यज्ञेश

यज्ञाचा ईश्वर

यज्ञेश्वर

यज्ञाचा ईश्वर यादव

यादवेंद्र

याज्ञवल्क्य

एक थोर ऋषि

युगेन्द्र

युगांचा प्रमुख

युधामन्यू

पांचालदेशचा राजकुमार

युधिष्ठिर

धर्म

युयुत्स

लढण्याची इच्छा असलेला

युवराज

पुत्र, राजपुत्र

येशुदास

येशुचा सेवक

योगानंद

योगात आनंद मानणारा

योगी

योगिन

जादूगार, यती

योगीन्द्र

योग्यांचा स्वामी, योगेश

योगेश्वर

योग्यता श्रेष्ठ, श्रीकृष्णयोगेंन्द्र, योग्यांचा स्वामी

यौगंधरायण

उदयनाचा प्रधान मंत्री

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *