भ आद्याक्षराहून मुलींची नावे

भ आद्याक्षराहून मुलींची नावे | bh Marathi baby girl names

भक्ती

पूजा, श्रध्दा, निष्ठा, उपासना

भक्तीज

भक्तीतून जन्म पावलेली

भगवती

भगवतीसरस्वती, धार्मिकवृत्तीची स्त्री, पूज्य स्त्री

भगवंती

भाग्यवती

भगीरथी

एक पवित्र नदी

भद्रकाली

एक देवी विशेष

भद्रबाला

उत्तम बालिका

भद्रशीला

उत्तम शीलाची

भद्रवती

शांत स्त्री

भद्रावती

भरणी

एका नक्षत्राचे नाव

भ्रमरा

भ्रमरी

भुंगा, एका पक्ष्याचे नाव

भ्रामरी

प्रदक्षिणा

भवानी

भविनी

पार्वती

भविशा

भावना

भाग्यरेखा

भाग्यलक्ष्मी

भाग्याची लक्ष्मी

भाग्यवती

भाग्यवान

भाग्यश्री

नशिबाचा शोभा, उज्ज्वल भवितव्य असणारी

भाग्या

भाग्यवंती

भागीरथी

गंगा नदी

भाग्येश्वरी

भाग्योदया

भानू

भानुजा

भानुप्रिया

भानुमती

देखणी स्त्री, प्रखर बुध्दीची

भानुश्री

सूर्याची शोभा

भामा

स्त्री

भामिनी

सुंदर स्त्री

भार्गवी

पार्वती, दुर्गा, गवत

भारती

सरस्वती, तुळशी, वाणी

भारवी

भावना

मनोतरंग, श्रद्धा

भावनिती

भावनाप्रधान

भाविका

श्रध्दाळू

भाविनी

सुंदर स्त्री

भावूका

भास्वती

भीमरा

भीमा

एक नदी विशेष

भूपाली

भुवनमोहिनी

भुवनसुंदरी

भुवना

भुवनेश्वरी

भूषणा

अलंकार

भैरवी

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *