च आद्याक्षराहून मुलींची नावे

च आद्याक्षराहून मुलींची नावे | ch Marathi baby girl names

चकोरी

चांदणे हेच जीवन असलेली पक्षी

चतुरलक्ष्मी

चतुरा

हुशार, सुंदर

चतुरंगा

पृथ्वी

चपला

चपळ, वीज

चमेली

एका फुलाचे नाव

चरणा

चक्षुता

चामुंडा

दुर्गा

चारु

सुंदर

चारुकेशरी

चारुकेशी

पहिला/ दुसरा प्रहर, सुंदर केशकलापाची

चारुगात्री

सुंदर, देखणी

चारुचित्रा

चित्रासारखी सुंदर

चारुनेत्रा

सुंदर डोळ्यांची

चारुता

नाजूक, हळुवार

चारुबाला

सुंदर तरुणी, बालिका

चारुमती

उत्तम बुध्दीची

चारुलता

सुंदर वेल

चारुलोचना

सुंदर डोळ्यांची, हरिणी

चारुशीला

सुशीला

चारुहासिनी

सुस्मिता

चानी

चारुणी

चारुता

चारुभिषिणी

चारुमती

चारुमित्रा

चारुरुपा

चारुल

चारुलता

चारुशीला

चारुस्मिता

चालनागती

चास

चित्रप्रदा

चित्रनंदा

चित्रमृगा

चित्रनेत्रा

चित्रलेखा

पार्वती सखी, उर्वशी सखी, चित्रासारखी

चित्रसेना

चित्रा

एका नक्षत्राचे नाव

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *