द आद्याक्षराहून मुलींची नावे

द आद्याक्षराहून मुलींची नावे | da Marathi baby girl names

दधिसुता

दमयंती

विदर्भराज भीमकन्या, नलपत्नी

दयनीता

दयानिधी

दयाळू, दयेचा साठा

दयावती

दयाक्षणी

दयिता

आवडती स्त्री

दर्पणा

आरसा

दर्शनमाला

दर्शना

दिसणारी

दर्शनी

दर्शिनी

द्रौपदी

पांडवपत्नी

दक्षजा

दक्षता

दक्षा

सावध, समर्थ, कुशल, एका राणीचे नाव

दक्षिणा

प्रजापती कन्या, दान, दक्षिण दिशा

दामीनी

वीज

दामोदरी

द्वारका

कृष्नाची सोन्याची नगरी

दाक्षायणी

पार्वती, देवमाता, चांदणी, एका नक्षत्राचे नाव

दिती

औदार्य, कश्यप ऋषिपत्नी

दीना

गरीब

दीनान्ती

दिनेशा

दीपकलिका

छोटा दिवा

दीपज्योति

दीप्ता

दीप्ती

शोभा, तेज, कांती

दीपन्विता

तेजस्वी, स्वर्गीय, अलौकिक

दीपलक्ष्मी

दीपश्री

दिव्यांची शोभा, तेज

दीपा

दिवा

दीपाली

दिव्यांची रांग

दीपावली

दीपांजली

दिवा घेऊन केलेली आरती

दीपिका

मार्गदर्शक

दिलराज

दिव्यकांता

तेजस्वी

दिव्यगंगा

दिव्यगंधा

दिव्यज्योती

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *