ध आद्याक्षराहून मुलींची नावे

ध आद्याक्षराहून मुलींची नावे | dha Marathi baby girl names

धनदा

धनबसंती

दुसरा प्रहर

धनलक्ष्मी

धनाची देवता

धनवंती

श्रीमंत, लक्ष्मी

धनश्री

लक्ष्मी, धनाची शोभा

धनाश्री

धन्या

धन्य झालेली

धनिष्ठा

एका नक्षत्राचे नाव

धनेश्वरी

श्रीमंतीचा देव

धरणी

पृथ्वी, धरा

धरती

धर्मप्रभा

धवल्श्री

यशाची शोभा

धवला

शुभ्रा

धारणा

धारा

धात्री

धानी

हिरवा रंग

धारिणी

अग्निमित्र राजाची पत्नी

धीमती

धीरा

धीराची, धैर्या

धीरावती

धूती

धॄत्या

धृती

संतोष, स्थैर्य

धेनु

गाय, धेनुका

धेनुमती

धैर्यबाला

धैर्याची पुतळी

धैर्यश्री

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *