ग आद्याक्षराहून मुलींची नावे

ग आद्याक्षराहून मुलींची नावे | g Marathi baby girl names

गजगामिनी

हत्तीसारखी चाल असणारी

गजरा

फ़ुलांचा विशिष्ट प्रकारचा हार

गझल

एक काव्यप्रकार

गजलक्ष्मी

लक्ष्मी

गतिमा

गती

गरिमा

श्रेष्ठत्व

गार्गी

एक थोर पंडिता, ब्रम्हचर्या करणारी विदुषी

गायत्री

एक मंत्रविशेष, एका ऋषिपत्नीचे नाव

गायत्रिनी

सामवेदातील ऋचा म्हणणारी

गावती

पहिला प्रहर, गुणकली

गिरा

वाणी

गिरीजा

पार्वती, पर्वतात जन्मलेली

गिरीबाला

पर्वततनया, पार्वती

गीता

भगवदगीता

गीताली

गीती

पद, गाणे,आर्येचा एक प्रकार, गेय

गीतिका

छोटे पद

गीतांजली

गीतांची ओंजळ

ग्रीष्मा

गुंजन

गुणगुण

गुणरत्ना

गुणांचा हिरा

गुणवती

गुणा

गुणवंती

गुणसुंदरी

गुणावती यौवना

गुणज्ञा

गुणांची जाण असलेली गुणेश्वरी

गुणाली

गुणवती

गुणिला

गुणी

गुलजार

सुंदर रमणी

गुलनार

डाळिंबाचे फळ

गुलबदन

गुलबक्षी

गुलाबी

गुलमोहर

गुलवदन

गृहलक्ष्मी

गोदा

गोदावरी

एक पवित्र नदी, दक्षिण गंगा, तीर्थक्षेत्र

गोपा

गोपबाला

गवळ्याची मुलगी

गोपालिनी

गोपी

गोकुळातील गवळण

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *