ह आद्याक्षराहून मुलींची नावे

ह आद्याक्षराहून मुलींची नावे | h Marathi baby girl names

हनी

हर्ताली

हरणी

हरिण, हरिणा

हरबाला

भगवान शंकराची मुलगी

हरिणाक्षी

हरिणासारखे डोळे असलेली

हरीबाला

श्रीशंकर पुत्री

हर्षदा

आनंद देणारी

हर्षप्रभा

हर्षमती

हर्ष झालेली

हर्षवर्धिनी

हर्षा

आनंदी

हर्षाली

आनंद देणारी

हर्षिणी

हर्षिता

हरिता

हरीतिका

हरिद्री

हरिणाक्षी

मॄगनयना

हरिप्रिता

हरिप्रिया

हास्यलता

हिना

मेंदी

हिमकांती

हिमगौरी

हिमदानी

हिमगंगा

हिमरानी

हिमानी

पार्वती, धुके

हिमावती

हिमिका

हिमांगी

हिरकणी

सोन्याची, हिरण्मयी

हिरण्याक्षी

हिरा

हुताशनी

हेमकेतकी

केवड्याचं झाड

हेमनलिनी

हेममुद्रा

हेमलता

सुवर्णलता

हेमवर्णा

सुवर्णवर्णी

हेमवती

सुवर्णासारखी तेजस्वी

हेमा

सुवर्ण

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *