क्ष आद्याक्षराहून मुलींची नावे

क्ष आद्याक्षराहून मुलींची नावे | ksh Marathi baby girl names

क्षपा

रात्र

क्षमा

माफी, अभय, क्षमता, पृथ्वी

क्षिती

पृथ्वी

क्षितीजा

पृथ्वीवर जन्म घेतलेली, सीता

क्षिप्रा

एका नदीचे नाव

क्षिरसागरी

क्षुताक्षी

क्षुधा

क्षेमल

क्षेमा

सुखाचा असणारी

 

प्रतिक्रिया द्या.

आपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *